Offline
MENU
Shoun
स्वतंत्र्य सैनिक मा.श्री. आगुस्तीन एम. कोळी | शतकपूर्ती महोत्सव : जाहीर सत्कार
मिरा भाईदर शहरातील मच्छीमार समाजातील उत्तन गावचे सुपुत्र जेष्ठ स्वतंत्र्य सैनिक श्री. आगुस्तीन एम. कोळी दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी वयाची १०० वी पूर्ण करून १०१ वर्षात पदार्पण करीत असल्याने त्यांचा जाहीर नागरीसत्कार आयोजित करण्यात आला आहे. कोरोना महारोगाच्या पार्श्वभूमीवर सदरचा कार्यक्रम राज्य शासन, स्थानिक प्रशासन इ. दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळून, सोशल डिस्टसिंग चे सर्व निकष पाळून आयोजित करण्यात आला असून आपणही YouTube Live च्या माध्यमातून ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, हि विनंती. !
Comments