Offline
MENU
Shoun
२९ वे ईस्ट इंडियन सिगिंग कॉम्पीटीशन
दर्या माता चर्च, उत्तन च्या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दर्यावर्दी मंडळाच्या वतीने ईस्ट इंडियन सिगिंग कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आले आहे. हे कॉम्पीटीशन पारंपरिक पद्धतीनुसारच होणार असून कोरोना महारोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचना व सर्वाच्या आरोग्याचा विचार करता सणाच्या दिवशी Online Live Stream केले
Comments